अर्थ : एक प्रकारची भाजी, कोबीचा एक प्रकार.
उदाहरणे :
मला फूलकोबीची भाजी आवडते.
अर्थ : ज्याचे फूल भाजी म्हणून खाल्ले जाते ते एक छोटे झाड.
उदाहरणे :
फूलकोबीसाठी थंड वा ओलावा असलेले हवामान उत्तम असते.
फूलकोबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phoolkobee samanarthi shabd in Marathi.